IDIOMS AND PHRASES
१. "Piece of cake" म्हणजे?
a) केकचा तुकडा
b) खूप सोपी गोष्ट
c) महागडी गोष्ट
d) कठीण काम
२. "Raining cats and dogs" चा अर्थ?
a) पाऊस खूप जोरात
b) प्राणी पडतायत
c) हलका पाऊस
d) वादळ
३. "Hit the nail on the head" म्हणजे?
a) बोट दुखावणे
b) अगदी बरोबर सांगणे
c) चुकीचे बोलणे
d) हातोडा मारणे
४. "Break the ice" म्हणजे?
a) बर्फ तोडणे
b) नवीन लोकांशी बोलायला सुरुवात करणे
c) पार्टी सोडणे
d) थंड होणे
५. "Bite the bullet" चा अर्थ?
a) दाताने गोळी चावणे
b) कठीण परिस्थिती स्वीकारणे
c) भयभीत होणे
d) पळून जाणे
६. "Let the cat out of the bag" म्हणजे?
a) मांजर बाहेर काढणे
b) गुपित उघड करणे
c) गुपचूप ठेवणे
d) प्राणी सोडणे
७. "Under the weather" म्हणजे?
a) हवामान खराब
b) आजारी वाटणे
c) आनंदी असणे
d) बाहेर जाणे
८. "Cost an arm and a leg" चा अर्थ?
a) हात-पाय कापणे
b) खूप महाग असणे
c) स्वस्त असणे
d) फ्री
९. "Spill the beans" म्हणजे?
a) शेंगा ओतणे
b) रहस्य सांगणे
c) खाणे
d) लपवणे
१०. "Kick the bucket" म्हणजे?
a) बादली लाथ मारणे
b) मरणे (मृत्यू)
c) खेळणे
d) काम सुरू करणे
११. "Burn the midnight oil" म्हणजे?
a) तेल जाळणे
b) रात्री उशिरापर्यंत काम करणे
c) दिवसभर झोपणे
d) पार्टी करणे
१२. "On cloud nine" म्हणजे?
a) आकाशात राहणे
b) खूप आनंदी असणे
c) उदास असणे
d) उडणे
१३. "Break a leg" म्हणजे?
a) पाय तोडणे
b) शुभेच्छा (गुड लक!)
c) धावणे
d) नाचणे
१४. "Miss the boat" म्हणजे?
a) बोट चुकवणे
b) संधी गमावणे
c) जलद येणे
d) प्रवास
१५. "When pigs fly" म्हणजे?
a) डुक्कर उडतात
b) कधीच नाही (अशक्य)
c) पक्षी उडतात
d) खेळणे
१६. "Barking up the wrong tree" म्हणजे?
a) चुकीच्या झाडाखाली भुंकणे
b) चुकीच्या व्यक्तीला दोष देणे
c) शिकार करणे
d) खेळणे
१७. "Beat around the bush" म्हणजे?
a) झाडाभोवती फिरणे
b) मुख्य मुद्दा टाळणे
c) सरळ बोलणे
d) झोपणे
१८. "Cry over spilled milk" म्हणजे?
a) दुध ओतून रडणे
b) झालेल्या गोष्टीवर रडणे (फायदा नाही)
c) दूध पिणे
d) नवीन दूध
१९. "Go the extra mile" म्हणजे?
a) अतिरिक्त मैल चालणे
b) जास्त मेहनत करणे
c) कमी करणे
d) थांबणे
२०. "Kill two birds with one stone" म्हणजे?
a) एका दगडाने दोन पक्षी
b) एकाच कामाने दोन फायदे
c) एकच पक्षी
d) दगड फेकणे
२१. "Throw in the towel" म्हणजे?
a) टॉवेल फेकणे
b) हार मानणे
c) जिंकणे
d) स्वच्छ करणे
२२. "Face the music" म्हणजे?
a) संगीत ऐकणे
b) परिणाम स्वीकारणे
c) नाचणे
d) पळणे
२३. "Not my cup of tea" म्हणजे?
a) चहा आवडत नाही
b) माझ्यासाठी नाही (आवडत नाही)
c) चहा पिणे
d) गिफ्ट
२४. "Out of the blue" म्हणजे?
a) निळा रंग
b) अचानक, अपेक्षेपेक्षा
c) हळूहळू
d) नियोजित
२५. "Pull someone's leg" म्हणजे?
a) पाय ओढणे
b) मजा करणे/खोडकर करणे
c) मदत करणे
d) धावणे
२६. "Take a rain check" म्हणजे?
a) पावसाची तपासणी
b) पुढे ठेवणे (रिस्केड्यूल)
c) पाऊस येणे
d) नाकारणे
२७. "The ball is in your court" म्हणजे?
a) बॉल तुझ्या कोर्टात
b) आता तुझी पाळी/निर्णय
c) खेळणे
d) हारणे
२८. "Through thick and thin" म्हणजे?
a) जाड आणि पातळ
b) चांगल्या-वाईट काळात साथ
c) एकटे राहणे
d) वेगळे होणे
२९. "Turn a blind eye" म्हणजे?
a) डोळे बंद करणे
b) दुर्लक्ष करणे
c) पाहणे
d) मदत करणे
३०. "Silver lining" म्हणजे?
a) चांदीचा रेषा
b) वाईटात चांगली गोष्ट
c) काळा रंग
d) धोका
३१. "Get the ball rolling" म्हणजे?
a) बॉल फिरवणे
b) काम सुरू करणे
c) थांबणे
d) शांत राहणे
३२. "Cold feet" म्हणजे?
a) थंड पाय
b) घाबरणे/हिचकणे
c) गरम पाय
d) धावणे
३३. "Drive someone up the wall" म्हणजे?
a) भिंतीवर चढवणे
b) खूप त्रास देणे
c) मदत करणे
d) हसवणे
३४. "Cut corners" म्हणजे?
a) कोपरे कापणे
b) शॉर्टकट घेणे (गुणवत्ता कमी)
c) सरळ जाणे
d) मोठे करणे
३५. "By the skin of your teeth" म्हणजे?
a) दातांनी
b) अगदी थोडक्यात वाचणे
c) हारणे
d) जिंकणे
३६. "Bury the hatchet" म्हणजे?
a) कुऱ्हाड पुरणे
b) भांडण मिटवणे
c) लढणे
d) शस्त्रे घेणे
३७. "All ears" म्हणजे?
a) सगळे कान
b) पूर्ण लक्ष देणे
c)-------
d)------
Comments
Post a Comment